FCPC

फिल ब्राउन यांच्यामुळे पुणे सिटीला गवसला हरपलेला फॉर्म

फेब्रुवारी 19, 2019

मुंबई: इंग्लंडचे फुटबॉल प्रशिक्षक फिल ब्राऊन यांच्यात आत्मविश्वासाची कधीच उणीव नसते. त्यांनी इंग्लंडमधील दोन प्रमुख क्लबना लक्षणीय कालावधीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे हिरो इंडियन सुपर लिगमध्ये....

ISL 2018: जमशेदपूरला नमवत एफसी पुणे सिटीचा आयएसएलमधील पहिलाच विजय

नोव्हेंबर 21, 2018

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीने पहिल्यावहिल्या विजयाची प्रतिक्षा अखेर बुधवारी घरच्या मैदानावर संपुष्टात आणली. जमशेदपूर एफसीला 2-1 असे हरवित पुण्याने आठव....

ISL 2018: व्हिएराच्या गोलमुळे एटीकेची पुणे सिटीवर मात

नोव्हेंबर 11, 2018

कोलकता: ब्राझीलचा मध्यरक्षक गेर्सन व्हिएरा याने हेडिंगवर अप्रतिम गोल केल्यामुळे एटीकेने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एफसी पुणे सिटीचा....

ISL 2018: पुण्याविरुद्ध तीन गुणांचा एटीके संघाचा निर्धार

नोव्हेंबर 10, 2018

कोलकता: स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखालील एटीकेची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर शनिवारी एफसी पुणे सिटी संघाविरुद्ध लढत होत आहे. लीगमधील आव्हानाला....

नव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण

सप्टेंबर 24, 2018

पुणे: राजेश वाधवान समुह आणि बॉलिवूडस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाने आज घरच्या व बाहरेगावच्या सामन्यांसाठी 2018-19च्या नव्या मौसमाकरिता नव्या जर्सीची घोषणा....

ऑल्विन आणि शंकर यांना एफसी पुणे सिटीकडून अनुभवाची अपेक्षा

सप्टेंबर 17, 2018

पुणे: एफसी पुणे सिटीच्या गेल्या मौसमातील ऐतिहासिक कामगिरीमध्ये संघातील युवा खेळाडूंचा मोठा वाटा होता. आता ऑल्विन जॉर्ज आणि शंकर संपिंगिराज यांच्या समावेशानंतर हीच परंपरा कायम....

एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाला पराभवाचा धक्का

सप्टेंबर 10, 2018

गोवा: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाला एडब्लूइएस करंडक स्पर्धेत तिसऱ्या लढतीत डेंपो स्पोर्ट्स क्लबकडून १-३असा पराभवाचा....

एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी व एफसी गोवा यांच्यातील सामना बरोबरीत  

सप्टेंबर 7, 2018

गोवा: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाने एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी गोवा संघाला ३-३असे बरोबरीत रोखले. गोवा येथील....

आयएसएल: चमकदार कामगिरीसाठी एफसी पुणे सिटी सज्ज

सप्टेंबर 6, 2018

पुणे: एमिलियानो अल्फारो आणि  मार्सिलीन्हो यांसारख्या खेळाडूंना लेन हुमे या स्टार खेळाडूंची जोड मिळाल्यामुळे एफसी पुणे सिटी हा अतिशय उच्च दर्जाचा संघ बनला आहे. तसेच,....

ISL 2018: बेंगळुरू एफसीच्या साथीत आल्बर्ट रोका यांनी पालटले नशीब

मार्च 7, 2018

बेंगळुरू: बेंगळुरू एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये पदार्पणातील घोडदौड मुख्य प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली आहे, पण मुळात गेल्या मोसमाच्या अंतिम टप्यात प्रतिकुल....

ISL 2018: पुणे-बेंगळुरु यांच्यात आज चुरशीचा सामना

मार्च 7, 2018

पुणे : हिरो इंडियन सुपर लिगमध्ये बुधवारी चौथ्या मोसमाच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात एफसी पुणे सिटी आणि बेंगळुरू एफसी यांच्यात चुरशीचा सामना अपेक्षित आहे. श्री शिवछत्रपती....

ISL 2018: एफसी पुणे सिटी प्रथमच आयएसएलच्या बाद फेरीत

फेब्रुवारी 27, 2018

मुंबई: एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगच्या मोसमात प्रथमच बाद फेरीतील स्थान नक्की केले आहे. रविवारी घरच्या मैदानावर एफसी गोवा संघाविरुद्ध मोसमातील सर्वांत खराब....

पराभवानंतर केरलाच्या समर्थकांनी मैदानावर घातला गोंधळ

जानेवारी 1, 2018

काल ३१ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोची येथे केरला ब्लास्टर्स विरुद्ध बेंगलुरु एफसी असा सामना झाला. हा सामना केरलाच्या घरच्या मैदानावर खेळला गेला होता.....

ISL: पुण्याकडून घरच्या मैदानावर नॉर्थईस्ट युनायटेडचा धुव्वा !

डिसेंबर 31, 2017

पुणे: एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) घरच्या मैदानावरही अखेर धडाकेबाज खेळ केला. शनिवारी पुण्याने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा तब्बल पाच गोलांनी धुव्वा उडविला.....

घरच्या मैदानावर विजय मिळविण्यास पुणे आतूर

डिसेंबर 14, 2017

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची गुरुवारी बेंगळुरु एफसीविरुद्ध लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुण्याने यंदा तीनपैकी दोन सामने गमावले आहेत.....