fielder took catch with foot

ऐकावं ते नवलच…! खेळाडूनं हातानं नव्हे चक्क पायानं झेल घेतला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाचा स्तर दिवसेंदिवस चांगला होत आहे. खेळाडू कधी डाईव्ह मारताना दिसतात तर कधी सीमारेषेवर दोन प्रयत्नांत झेल पकडतात. सूर्यकुमार यादवनं 2024 टी20 विश्वचषकाच्या ...