FIFA World Cup 2018
रोनाल्डोमुळे इटालियन फुटबॉलमध्ये बदल घडतील- नेमार
पॅरीस-सेंट जर्मनचा(पीएसजी) स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डो जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये चांगले बदल घडवून आणेल. रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच रियल माद्रिद बरोबरचा करार संपवून जुवेंटसशी....
क्रोएशियाने फ्रेंच फोटोग्राफरला देशात फिरण्यासाठी दिले आमंत्रण
क्रोएशिया विरुद्ध इंग्लड या सामन्यादरम्यान जल्लोष करणाऱ्या खेळाडूंमध्ये अडकलेल्या फ्रेंच फोटोग्राफरला क्रोएशियाने देशात पर्यटन करण्याची संधी दिली आहे. युरी कोर्टेझ असे या फोटोग्राफरचे नाव असून....
क्रोएशियाच्या या फुटबॉलपटूचा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार
क्रोएशियाचा फुटबॉलपटू निकोला कॅलिनीचने फिफा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार दिला आहे. कारण त्याला स्पर्धा संपण्यापूर्वीच मायदेशी परत पाठवण्यात आले होते. पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात....
थाई गुहेतून वाचलेल्या मुलांसाठी क्रोएशियाने पाठवली संघाची जर्सी
क्रोएशिया फुटबॉल फेडरेशनने(एचएनएस) त्यांच्या संघाची जर्सी थाई गुहेतून वाचलेल्या 12 मुलांसाठी पाठवल्या. 11 ते 16 वयोगटातील शालेय मुलांचा हा फुटबॉल संघ सुमारे 18 दिवस थायलंडच्या....
क्रोएशियाचा हा फुटबॉलपटू दुर्घटनेतून थोडक्यात वाचला
क्रोएशियाचा डिफेंडर डोमॅगोज विदाला बसच्या छतावरून घसरताना गोलकिपर डॅनिजेल सुबॅसिकने वाचवले. क्रोएशियात झालेले हे दोन दशकातील सगळ्यात मोठे सेलेब्रेशन डिफेंडर डोमॅगोज विदाला चांगलेच महागात पडले....
या माजी खेळाडूला वाटते की, मेस्सीने लवकर निवृत्ती घेऊ नये
रशिया फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना संघ बाहेर पडल्यामुळे निराश होऊन लियोनल मेस्सी हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर अर्जेंटीनाचा माजी खेळाडू....
फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्ससाठी या गोष्टी ठरल्या लकी…
शेवटच्या सामन्यात न खेळलेला फ्रान्सचा डिफेंडर अदिल रॅमी याचा फिफा विश्वचषक जिंकण्यात मोठा हात आहे. याचे मुख्य कारण आहे त्याची मिशी. फ्रान्सचे खेळाडू आणि स्टाफ....
एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान
विश्वविजेता फ्रान्सचा फॉरवर्ड फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे याने पाच लाख युएस डॉलर विशेष मुलांसाठी खेळाचे आयोजन करणाऱ्या चॅरीटी क्लबला दान केले आहे. या 19वर्षीय खेळाडूला प्रत्येक....
फिफा विश्वचषक: एमबाप्पेने केलेल्या त्या गोलची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा
रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत अनेक विक्रम झाले. पहिल्यांदाच क्रोएशिया अंतिम सामन्यात पोहचली. तर पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा विश्वचषकाची आणि त्याच्या कारकिर्दीतील....
युरो २०१६ त्याने प्रेक्षक म्हणून पाहिला आणि आता बनला विश्वविजेता !
तब्बल २० वर्षानंतर विश्वचषक जिंकल्याने फ्रांसच्या संघात अनेक खेळाडू स्टार खेळाडू म्हणून पुढे आले. त्यातच एक तरुण खेळाडू सुद्धा चमकला तो म्हणजे बेंजामिन पवार्ड. अनेकांना....
फिफा विश्वचषकात क्रोएशियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न होणार साकार?
रशियात झालेल्या 21व्या फिफा विश्वचषकाचा क्रोएशिया जरी उपविजेता झाला असला तरी त्यांनी या स्पर्धेत चांगला खेळला आहे. उपविजेता क्रोएशिया प्रथमच अंतिम सामन्यात खेळत होता. यावेळी....
फिफा विश्वचषक 2018: म्हणून क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोव्हरेनचा राग झाला अनावर
मॉस्को। फिफा विश्वचषकात रविवारी(15जुलै) सामन्यात व्यत्यय आणल्याने लिव्हरपूल आणि क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोवरेन चांगलाच चिडला होता. यामध्ये फ्रान्सने क्रोएशियाला 4-2ने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले....
फिफा विश्वचषक २०१८: तब्बल २५ मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकार यशस्वी
मॉस्को। नुकताच रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. यामुळे या दरम्यान रशियातील व्यवस्थापनेवर आणि आयटी विभागावरील जवळ-जवळ 25 मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकारला यश....
फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात
मॉस्को | रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु असताना व्हेरोनिका निकोलशिना आणि इतर तीन व्यक्तींनी पोलिसांचा बोगस युनिफॉर्म परिधान करुन मैदानावर प्रवेश करत सामन्यात व्यत्यय....





