Final Match

सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली

—
ऑक्टोबर 20, 2021

आशियाई क्रिकेट संघासाठी १९८३ मध्ये एशियन क्रिकेट काऊंसिलची स्थापना झाली. त्यानंतर १९८४ पासून एशियन क्रिकेट काऊंसिलच्या अंतर्गत आशियाई संघांमध्ये आशिया चषक ही महत्त्वपूर्ण स्पर्धा सुरु....

एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला

—
जुलै 7, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 40 वा वाढदिवस आहे. त्याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. असे असले तरी एमएस धोनी हा भारतीय....

सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक

—
जून 28, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २३ जून दरम्यान पार पडला. भारत विरुद्ध न्यूझीलंड संधात झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारली. न्यूझीलंड संघाने....

जबरदस्त! गुडघ्यावर बसून फलंदाजाने मारला अनोख्या अंदाजात षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल

—
जून 26, 2021

पाकिस्तान सुपर लीग टी20 मध्ये खेळाडूंचे फलंदाजी आणि गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळाले. पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना मुलतान सुलतान आणि पेशावर जाल्मी या दोन....

PSLला मिळाला नवा विजेता, शोएबच्या आतिशी खेळीने मुल्तान सुल्तानचा ४७ धावांनी दणदणीत विजय

—
जून 25, 2021

पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) यंदाचा मोसम कोरोनोच्या वाढत्या संक्रमणामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे उर्वरित सामन्यांचे....

‘टीम इंडिया क्रिकेट विश्वातील नवा चोकर’, चाहत्यांकडून सोशल मीडियावर कडाडून टीका; मीम्सही व्हायरल

—
जून 24, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवारी निकाल लागला. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने बाजी मारली. कसोटी क्रिकेटचा पहिला किंग न्यूझीलंड संघ झाला. अंतिम सामन्यात....

Virat-Kohli

कसोटी चँपियनशीप पराभवानंतरही कर्णधार विराट म्हणतोय, ‘माझा हा निर्णय योग्यचं होता’

—
जून 24, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवारी (२३ जून) निकाल लागला. दोन वर्षे चालत आलेल्या या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने बाजी मारली. ८ विकेट्सने भारतीय संघाला पराभवाचे तोंड....

Mohammed Shami

साउथम्पटनचं मैदान, २२ जूनचा दिवस अन् ४ बळी; मोहम्मद शमीचा जुळला जबरदस्त योगायोग

—
जून 23, 2021

क्रिकेट आणि विक्रम या जोडगोळीला कोणीच वेगळे करू शकत नाही. जिथे क्रिकेट आहे तिथे विक्रम आहेत. प्रत्येक एक सामन्यात छोटा-मोठा का होईना परंतू एक तरी....

वॉनचा पुन्हा टीम इंडियाला टोमणा; म्हणे, ‘…तर न्यूझीलंड आतापर्यंत WTCचा विजेता असता,’

—
जून 23, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सामन्याचा पाचव्या दिवशी (मंगळवार, २२ जून) दोन्ही संघाकडून जबरदस्त खेळ पाहण्यास मिळाला. पाचव्या दिवशी भारतीय....

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची घसरगुंडी, ‘या’ चुकांमुळे कसोटी चॅम्पियनशीप जेतेपद धोक्यात!

—
जून 21, 2021

साउथम्पटन| विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाने पहिल्या डावात २१७ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे ४९....

पुणे-मुंबईचं नसेल असं ‘या’ शहराचं गेल्या ४ दिवसांत भारतीयांनी गुगलवर सर्च केलंय हवामान

—
जून 21, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये शुक्रवारी जागतिक कसोटी चँपियनशीपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर शनिवारी व रविवारी मात्र थोडाफार खेळ क्रिकेटप्रेमींना....

‘त्याच्या खराब शॉटची चर्चा करणे अयोग्य,’ इंग्लंडच्या माजी खेळाडूने घेतली पंतची बाजू

—
जून 21, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामनाच्या पहिला डाव भारतीय....

ऐतिहासिक सामन्यात फ्लॉप ठरलेल्या पुजाराला अनुभवी गोलंदाजाचा सल्ला, करायला सांगितले ‘हे’ काम

—
जून 21, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम सामना चांगलाच रंगतो आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे सलामीवीर रोहित....

पावसाची रिमझिम चालू असताना भारतीय क्रिकेटपटू खेळत होते ‘हा’ खेळ, पाहा व्हिडिओ

—
जून 19, 2021

गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेली विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा रंगणार आहे.....

प्रशिक्षक, मार्गदर्शक अन् प्रेरक; भारतीय संघाच्या WTC प्रवासामधील ‘नायका’चा व्हिडिओ पाहिलाय का?

—
जून 19, 2021

प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रथम उत्तम मार्गदर्शनाची गरज असते. मग ती गोष्ट पुढे जाऊन आपपल्या साध्य होते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी....