first class bowler
तब्बल ३३८ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ भारतीय गोलंदाजांची अचानक निवृत्ती, मुंबई इंडियन्सचा राहिलाय माजी शिलेदार
भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळलेला वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मिथुनने १२ हंगाम खेळल्यानंतर ही निवृत्तीची घोषणा केली....






