first class games

मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने

ऑगस्ट 20, 2018

मुंबईचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेट मोसमात पाँडिचेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाँडिचेरी यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करणार आहे. नायरने मुंबईकडून 99....