Flag Off

स्वातंत्र्य दिनी सचिन तेंडुलकर आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार

ऑगस्ट 13, 2020

शनिवारी, 15 ऑगस्ट 2020 रोजी आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉन स्पर्धेला क्रिकेटर सचिन तेंडुलकर हिरवा झेंडा दाखवणार आहे. कोविड 19 या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर....