Foreign Ministry
परदेशात पतीबरोबर फसली भारतीय महिला खेळाडू, महिन्याला एवढी मोठी रक्कम देतीयं घरभाडं
भारताची रायफल शूटर आयुषी गुप्ता आपले पती सक्षमबरोबर मागील महिन्यापासून झाम्बियामध्ये अडकले आहेत. आयुषी आणि तिचे पती एका व्यावसायिक सहलीसाठी झाम्बियाच्या लुसाका शहरात गेले होते.....





