Former Captain of team india
हिटमॅन शर्माला वनडे वर्ल्डकपमध्ये संधी मिळेल का? कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मागील 15 वनडे सामन्यांतील आकडे काय सांगतात?
रोहित शर्माच्या (Rohit Sharma Odi Future) वनडे क्रिकेटमधील भवितव्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान आलेल्या एका रिपोर्टमध्ये रोहितला 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या....






