former india all rounder

क्रिकेटर ते क्रीडामंत्री असा प्रवास केलेल्या माजी खेळाडूच्या पत्नीला कोरोनाची लागण

जुलै 11, 2020

मुंबई । भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि पश्चिम बंगाल राज्याचे राज्य क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले....