Former Indian Captain Sourav Ganguly

Sourav-Ganguly

‘दादा’चे आयपीएलमधील 5 आवडते युवा खेळाडू कोण? स्वत:च सांगितली नावे

फेब्रुवारी 26, 2023

इंडियन प्रीमिअर लीगचा 16वा हंगाम सुरू होण्यास जवळपास एक महिना राहिला आहे. यापूर्वीच संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच, आजी-माजी खेळाडू त्यांच्या आवडत्या आयपीएलमधील युवा....