Former New Zealand all-rounder Corey Anderson
शुभमंगल सावधान! न्यूझीलंडचा कोरी अँडरसन चढला बोहल्यावर; लग्नानंतर आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट
काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनल बंधनात अडकला आहे. अँडरसनने मैत्रीण मेरी मार्गेटसोबत लग्न केले आहे. अँडरसनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्याने....






