Former Pakistan player Moin Khan

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

‘भारतीय संघ फक्त 2-3 खेळाडूंवर अवलंबून…’, पाकिस्तानी दिग्गजाच्या विधानाने खळबळ

सप्टेंबर 2, 2023

कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेला कँडी येथे सुरुवात झाली आहे. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मोईन....