Former South Africa Test Captain Dean Elgar

Dean Elgar

डीन एल्गरचा मोठा निर्णय, माजी कर्णधार भारताविरुद्ध खेळणार कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका

डिसेंबर 22, 2023

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कसोटी कर्णधार आणि दिग्गज सलामीवीर डीन एल्गर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका ही एल्गरसाठी कारकिर्दीतील शेवटची....