Fortunate
धोनीसारखा खेळाडू स्टंम्पमागे असल्याने मी नशीबवान आहे – विराट कोहली
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीवर मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला पाठिंबा देताना त्याच्यावरील टीका ही....





