Four Wickets in his Only Over of Match
एकच षटक टाकले पण जबरदस्त टाकले! रसेलने विसाव्या ओव्हरमध्ये घेतल्या चक्क ४ विकेट्स, केला वर्ल्ड रेकॉर्ड
इंडियन प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांबरोबरच गोलंदाजांचीही चांगलीच दहशत पाहायला मिळाली आहे. सध्या भारतात चालू असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. शनिवारी (२३ एप्रिल)....






