French open GrandSlam

फ्रेंच ओपन: जोकोविच, नदालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, तर बोपण्णाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

जून 8, 2021

टेनिस क्रमवारीत प्रथमस्थानी विराजमान असलेल्या टेनिसपटू नोवाक जोकोविच याने दोन सेट मध्ये पिछाडीवर असतांना देखील नंतर जोरदार पुनरागमन करीत इटलीचा युवा टेनिसपटू लॉरेन्जो मुसेटीचा पराभव....