French Open Women Singles
फ्रेंच ओपन २०२१: बार्बरा क्रेचीकोवाने लाल मातीवर रचला इतिहास, पटकावले पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद
चेक प्रजासत्ताकची टेनिसपटू बार्बरा क्रेचीकोवाने आज लाल मातीवर इतिहास घडवला. फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आज खेळवल्या गेलेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तिने रशियाची टेनिसपटू अनास्ताशिया....






