Frustrated Mohammed Shami

चिडका शमी! धवनने नको म्हटले असतानाही मुद्दाम टाकला चेंडू अन् पडला तोंडघशी, बघा व्हिडिओ

एप्रिल 19, 2021

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (१८ एप्रिल) मुंबईत झालेला आयपीएल २०२१ चा अकरावा सामना अतिशय चुरसीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ४ विकेट्सच्या....