Gajanan kirtikar

६६वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा यावर्षी कोकणातील रोह्यात?

नोव्हेंबर 26, 2018

पुणे | ६६वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान यावेळी महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. अजून या स्पर्धेचे ठिकाण नक्की झाले नाही. तरीही ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील....

प्रताप मंडळ कबड्डी स्पर्धेत भवानीमाता, शिवप्रेरणा अंतिम फेरीत दाखल

नोव्हेंबर 26, 2018

भवानीमाता, शिवप्रेरणा यांनी प्रताप क्रीडा मंडळ आयोजित ” स्व. सौ. गीताश्री गणेश चव्हाण चषक ” कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. हिंदमाताचा मनोज राणे आजच्या....

गजानन कीर्तिकरांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी निवड

नोव्हेंबर 26, 2018

गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. आज दि.२५नोव्हेंबर रोजी....

असा झाला फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न

फेब्रुवारी 9, 2018

मुंबई । आज फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा जोगेश्वरी येथील एसपीआरएफ ग्राउंडवर पार पडला. यावेळी अनेक मान्यवर, प्रो कबड्डी आणि कबड्डी क्षेत्रातील आजी-माजी खेळाडू,....

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा: आजच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

फेब्रुवारी 9, 2018

मुंबई | आजपासून फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा २०१८ला जोगेश्वरी येथील एसआरपीएफ मैदान येथे सुरुवात होत आहे. आज स्पर्धेत एकूण ४ सामने होणार असून त्यात पुरुष....

जाणून घ्या मुंबईत होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल सर्वकाही

फेब्रुवारी 6, 2018

मुंबई । अमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचेवतीने यंदाच्या वर्षी फेडरेशन चषक कबड्डी स्‍पर्धेचे यजमानपद मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनला मिळाले....

हा आहे फेडरेशन कपमध्ये भाग घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू

फेब्रुवारी 6, 2018

मुंबई । शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा सुरु होत आहे. मुंबई कबड्डी उपनगर ह्या स्पर्धेचे आयोजक असून यात कबड्डीमधील अनेक दिग्गज....

फेडरेशन कप: महाराष्ट्राच्या कबड्डी संघात ४ बदल अपेक्षित

फेब्रुवारी 1, 2018

मुंबई । या महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दोन्ही संघात ४ बदल....

तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या वीरांचा गौरव

जानेवारी 29, 2018

पुणे । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने खेळाडू,....

संपूर्ण यादी: फेडेरेशन कपमध्ये हे महिलांचे संघ होणार सहभागी

जानेवारी 29, 2018

मुंबई । फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ज्या ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरी....

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा होणार गौरव

जानेवारी 22, 2018

पुणे । तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्र राज्याला ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंचा २७ जानेवारी रोजी गौरव केला जाणार आहे. हा....

एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत महाराष्ट्राचे खेळाडू आशावादी

जानेवारी 19, 2018

मुंबई । दोन आठवड्यांपूर्वी संपलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जबदस्त कामगिरी करून विजेतेपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत आशावादी आहेत. महाराष्ट्राने ६५व्या....

फेडेरेशन कपमध्ये खेळण्यासाठी उत्सुक: रिशांक देवाडिगा, कर्णधार महाराष्ट्र

जानेवारी 15, 2018

मुंबई । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा स्टार कबड्डीपटू आणि महाराष्ट्र संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगा मुंबईमध्ये होणाऱ्या....

हे मोठे कबड्डीपटू घेऊ शकतात फेडेरेशन कपमध्ये भाग

जानेवारी 13, 2018

मुंबई । फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या फेडेरेशन कप स्पर्धेत प्रो कबड्डी तसेच राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेले दिग्गज कबड्डीपटू आपल्याला खेळताना दिसू शकतात. त्यात महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगासह....

फेब्रुवारीत मुंबईत होणार तिसऱ्या कबड्डी फेडेरेशन कपचा थरार

जानेवारी 13, 2018

मुंबई । कबड्डी या खेळाला सध्या चांगले दिवस आले आहेत. हा खेळ सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रो कबड्डी, एशियन चॅम्पियनशिप आणि ह्याच महिन्यात झालेल्या ६५व्या....

Next