Gangaprasad

हॉकीसाठी शाळा सोडून केली कठोर मेहनत, आता बनला भारताच्या विजयाचा शिल्पकार

ज्युनिअर हॉकी विश्वचषकामध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. भारताच्या तरुण खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला १-० फरकाने हरवले. हा एकमेव गोल ...