Ganguly Wanted Show Cause Notice To Virat Kohli

bcci

विराट-बीसीसीआय वाद सुरूच! गांगुली बजावणार होते कोहलीला कारणे दाखवा नोटीस

जानेवारी 20, 2022

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. टी२० विश्वचषक २०२१ पूर्वी त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर, आयपीएलमध्येही....