Gautam Gambhir 1st Press conference

श्रीलंकादाैऱ्यापूर्वी हेड कोच ‘गंभीरची’ पहिली पत्रकार परिषद या दिवशी होणार, निवडकर्ता अजित आगरकरही उपस्थितीत

—
जुलै 21, 2024

भारतीय क्रिकेट संघ आपल्या नव्या प्रशिक्षक गौतम गंभीर सोबत पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर जाणार आहे. माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ संपल्यानंतर हेड कोचपदी गाैतम....