Gautam Gambhir And Shahid Afridi
‘इथंच हाणामारी नको व्हायला…’, गंभीर अन् आफ्रिदीला आमने-सामने पाहून नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
कतार येथे बहुप्रतिक्षित लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी (दि. 10 मार्च) इंडिया महाराजा विरुद्ध आशिया लायन्स संघात पार....






