gautam gambhir ms dhoni conflict
‘…तर धोनीने मर्यादीत क्रिकेटमधील जवळपास सर्वच मोठे विक्रम मोडले असते’, गंभीरचा विश्वास
भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. गंभीर आणि भारताचा महान कर्णधार एमएस धोनी यांच्या वादाचीही अनेकदा चर्चा होत असते. परंतु,....





