Gautam Gambhir On Hanuma Vihari
‘विराटसाठी विहारीला नव्हे अजिंक्यला बाहेर बसवायचं होतं’, माजी भारतीय क्रिकेटरने रहाणेवर साधला निशाणा
By Akash Jagtap
—
केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (Third Test) सुरू आहे. या सामन्यासाठी ...