Gautam Gambhir On T20 World Cup

IND-vs-SL

श्रीलंका बनणार भारतासाठी धोका! गौतमने सांगितलेलं कारण आहे ‘गंभीर’

ऑक्टोबर 15, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने मोठे भाष्य केले आहे. गंभीरने भारतीय संघासाठी धोकादायक ठरणाऱ्या संघाचे नाव....