gautam gambhir statement on Ms dhoni

“तू आता जास्त आक्रमक नाही राहिला, त्यामुळे…” पंजाबविरुद्धच्या लढतीपुर्वी गंभीरने धोनीला दिले ज्ञान

एप्रिल 16, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या जेतेपदाला ३ वेळेस गवसणी घालणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्ली कॅपिटल्स....