gayle wants coach of karachi kings

‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल बनणार किंग्सचा प्रशिक्षक?

फेब्रुवारी 20, 2022

वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज आणि युनिव्हर्स बाॅस म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल(Chris Gayle) पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) पुढील हंगामात नव्या भुमीकेत दिसणार आहे.....