Gill Skipped Bowling Due To U-19 Cricket Incident
केकेआरचा धाकड फलंदाज शुबमन गोलंदाजीतही होता माहीर, ‘त्या’ घटनेनंतर सोडली बॉलिंग
भारतीय क्रिकेट संघाचा २१ वर्षीय क्रिकेटपटू शुबमन गिल हा सध्या जोरदार चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून हा युवा शिलेदार प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळे यंदा आयपीएल २०२१....






