Girish Ernak
प्रो कबड्डी लिलावाची सांगता; सिद्धार्थ, गिरिश, रिशांकसह ‘या’ महाराष्ट्रीयन कबड्डीपटूंवर लागली बोली
जवळपास गेल्या २ वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जग हदरवून टाकले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला, त्याला क्रीडाक्षेत्रही अपवाद ठरले नाही. अनेक स्पर्धा यामुळे रद्द....
अखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, ‘या’ संघात झाले सामील
भारतात क्रिकेटच्या इंडियन प्रीमीयर लीगनंतर सर्वात लोकप्रीय लीग म्हणजे प्रो कबड्डी. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाची घोषणा झाली आहे. या हंगामासाठी मुंबईमध्ये ३....
प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरिश एर्नाक पहिला महाराष्ट्रीयन खेळाडु
प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (८ सप्टेंबर) बंगाल वारीयर्स विरुद्ध पुणेरी पलटण संघात ८१ वा सामना पार पडला. या सामन्यात बंगालने ४२-३९ अशा फरकाने दणदणीत....
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व
अलिबाग | भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ६६वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २८जानेवारी....
६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १५ खेळाडूंची निवड
भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 66 वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. 28....
प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरीष एर्नाक सहावा बचावपटू
पुणे। प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात आज(20 आॅक्टोबर) पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा संघात सामना पार पडला. या सामन्यात पुणेरी पलटन संघाने 33-32 अशा फरकाने....
प्रो कबड्डी: पुणेरी पलटणतर्फे त्यांच्या पुण्यातील स्पर्धांसाठी तिकिटांच्या ऑनलाईन विक्रीस सुरुवात
पुणे: पुणेरी पलटण, शिव छत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालवाडीतील त्यांच्या होम-ग्राउंडवर विजेतेपद ‘घेऊन टाकण्यास’ तयार आहे. फ्रॅन्चाइसी तर्फे पुण्यात होणाऱ्या विवो प्रो कब्बडी लीग सीझन ६ मधील....
प्रो कबड्डी सीजन ६ ला उद्यापासून सुरुवात, चेन्नई लेग विषयी सर्व काही
-अनिल भोईर देशातील दुसरी सर्वात मोठी लीग म्हणजे प्रो कबड्डी. कबड्डी खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रो कबड्डीने कबड्डी ला एक ओळख निर्माण करून दिली....
कर्णधारांच्या हस्ते झाले प्रो कबड्डीच्या ट्रॉफीचे आनावरण
रविवारी 7 आॅक्टोबरपासून प्रो कबड्डी लीग 2018 ला सुरुवात होणार आहे. हा प्रो कबड्डीचा सहावा मोसम आहे. या प्रो कबड्डीच्या ट्रॉफीचे शुक्रवारी(5 आॅक्टोबर) चेन्नईमध्ये 12....
पुणेरी पलटणच्या खिलाडू वृत्ती मुळे बौद्धिक दृष्ट्या अशक्त अॅथलीट्सच्या चेहऱ्यावर स्मित
पुणे: पुणेरी पलटण तर्फे, स्पेशल ऑलिंपिक्स भारताच्या महाराष्ट्र पर्वासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडानगरीत आलेल्या बौद्धिक दृष्ट्या अशक्त अॅथलीट्स बरोबर गाठीभेठीचा एक कार्यक्रम आयोजित....
प्रो-कबड्डीला टक्कर देण्यासाठी नव्या कोऱ्या कबड्डी लीगची घोषणा
न्यु कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियाने इंडो इंटरनॅशल कबड्डी लीगची घोषणा केली आहे. भारताच्या खराखुऱ्या कबड्डी खेळाचा भारतातील आणि जगातील चाहत्यांपर्यंत हा खेळ पोहचविण्याचे लक्ष याद्वारे....
भारतीय कबड्डी प्रशिक्षकांसाठी अच्छे दिन…परदेशात मिळत आहेत मोठ्या संधी
-पराग कदम कबड्डी हा मराठमोळा खेळ देशपातळीवर व पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा व ती समर्थपणे टिकवुन ठेवण्याचा मान जातो तो स्व.शंकरराव तथा बुवा साळवी....
प्रो कबड्डीच्या वेळापत्रकाच स्वरुप, जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीने
-अनिल भोईर कबड्डी याखेळाने आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. जो खेळ मातीवरून मॅट पोहचला आहे. आज हा खेळ फक्त भारतापुरता मर्यादित राहील....
एशियन गेम्स: कबड्डीत ७ वेळच्या सुवर्णपदक विजेत्या भारताला इराणकडून पराभवाचा धक्का!
इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये कबड्डीच्या उपांत्य फेरीत 7 वेळच्या सुवर्णपदक विजेत्या भारताचा इराणने 18-27 असा धक्कादायक पराभव केला आहे. यामुळे आता भारताला....







