Glenn Maxwell Reverse Hit
Video: ‘जुन्या’ मॅक्सवेलचे मैदानात पुनरागमन; लगावले रिव्हर्स हिटचे दोन उत्तुंग षटकार
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) ३९ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बंगलोरच्या....






