Glenn Phillips Six

IND vs NZ

युझवेंद्र चहलला ग्लेन फिलिप्सने मारलेला षटकार व्हायरल, स्टेडियमच्या छतावर पोहोचवला चेंडू

—
नोव्हेंबर 22, 2022

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना बरोबरीने सुटला. पावसामुळे हा सामना निकाली निघाला नाही, पण भारताने मालिका मात्र 1-0 अशा फरकाने नावावर केली.....