Gold Coast CWG
आशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही नेसनार साडी
2018 चे आशियाई गेम्स आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये इंडोनेशियामध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाच्यावेळी महिला खेळाडू गोल्डकोस्टला झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेप्रमाणेच पोशाख परिधान करतील. म्हणजे....





