Great Captain In ODI

गांगुलीपेक्षा धोनी कधीही भारी, पहा कोणत्या माजी खेळाडूने केले हे भाष्य

जुलै 14, 2020

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने माजी कर्णधार एमएस धोनीला मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात सौरव गांगुलीपेक्षाही उत्कृष्ट कर्णधार असल्याचे सांगितले आहे. धोनीने जिंकलेल्या ट्रॉफी यामागील....