GREG Chappel

MS-Dhoni

‘मला भेटलेल्या सर्व क्रिकेटपटूंपैकी धोनी सर्वात हुशार’, भारतात अपमान झालेला ऑस्ट्रेलियन दिग्गज करतोय कौतुक

—
जानेवारी 27, 2022

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज त्याचे कौतुक करत असतात. आता भारताचे दोन वर्षे....

जार्वोसारख्या मैदानात घुसणाऱ्या दर्शकाला जेव्हा क्रिकेटरने बॅटने दिला चोप, कसाबसा सुटला तावडीतून

—
सप्टेंबर 5, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेत संघांच्या खेळाडूंची जेवढी चर्चा होते तेवढीच क्रिकेटचा चाहता जार्वोचीही....

धक्कादायक! ‘या’ दिग्गजाने दीपक चाहरला दिला होता क्रिकेट सोडण्याचा सल्ला

—
जुलै 22, 2021

भारताने श्रीलंकेच्या दरम्यान झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद अर्धशतक झळकावून भारतीय संघाला मालिका विजय मिळवून....

“मी नवीन भारताचे प्रतिनिधित्व करतो”, ग्रेग चॅपेल यांच्या टिप्पणीला विराटचे प्रत्युतर

—
डिसेंबर 16, 2020

भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्वतःला ‘नवीन भारताचा प्रतिनिधीत्व’ म्हणून घेतले जो पूर्ण आशेसोबत नवीन आव्हानाचा सामना करण्यासाठी नेहमी तयार असतो. कोहली ग्रेग चॅपेल यांच्या टिप्पणी....

ऑस्ट्रेलियाला सापडला नवा पॉटींग, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत करणार पदार्पण

—
नोव्हेंबर 12, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबर 2020 पासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळली जाईल. कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने काही युवा प्रतिभावान....

तू क्रिकेट सोडून दे असं ज्या खेळाडूला सांगितलं तो उद्या करतोय भारताकडून पदार्पण

—
जुलै 2, 2018

भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी  दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी युवा गोलंदाज दीपक चहरची निवड झाली आहे. दीपक चहरच्या या निवडीवर भारताचा माजी फलंदाज आणि क्रिकेट विश्लेषक....