guide
रिषभ पंतच्या यष्टीरक्षणातील चूका होणार कमी, दिग्गज खेळाडूने केले मार्गदर्शन
विंडिज विरुद्ध 4 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंत या एकमेव यष्टीरक्षकाला 15 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्याने नुकतेच इंग्लंड....





