Gujarat Election News

Revaba Jadeja

रविंद्र जडेजाची पत्नी विजयाच्या अगदी जवळ, म्हणाली, ‘गुजरातची जनता…’

डिसेंबर 8, 2022

गुजारत विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (8 डिसेंबर) लागला. भारतीय जनाता पार्टी गुजरातमध्ये विरोधी पक्षांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा....