Gujarat Giants vs UP Warriors
WPL 2025: गुजरातचा दणका UP वॉरियर्सचा दारुण पराभव, कर्णधाराची निर्णायक खेळी
महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सामन्यात, गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा 6 गडी राखून पराभव केला. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूपीने प्रथम फलंदाजी....






