Gujrat Gaints vs Royal challengers bengluru
WPL 2025: गुजरातचा दणदणीत विजय, आरसीबीचा घरच्या मैदानावर सलग तिसरा पराभव
डब्ल्यूपीएल 2025 मध्ये, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला गुजरात जायंट्सने 6 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करू शकले....




