Hambantota Cricket Ground

ASIA CUP: सुपर 4 मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार? वाचा काय घडलं

सप्टेंबर 5, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर 4 सामने कोलंब येथून हंबनटोटा येथे हलवण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हंबनटोटा....