Hamilton
सामना जिंकून देणाऱ्या रोहित शर्माच्या त्या २ षटकारांचा काहीच उपयोग नाही
हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला आहे. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.....
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय; अशी रंगली सुपर ओव्हर
हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला आहे. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली.....
अखेर कर्णधार कोहली ठरला नंबर वन; ‘कॅप्टनकूल’ धोनीचा विक्रम मोडलाच!!
हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद....
‘सलामीवीर’ रोहित शर्माचे नाव आता त्या ४ दिग्गज भारतीयांमध्ये सन्मानाने घेतले जाणार!
हॅमिल्टन। आज(26 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद....
तिसऱ्या टी२० सामन्यासाठी हे आहेत भारताचे ११ शिलेदार
आज (29 जानेवारी) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना पार पडणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकली असून....
भारताचा हा महत्त्वाचा खेळाडू झाला जखमी; न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी प्रश्नचिन्ह
24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.....
टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण
बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेला न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टील दुखापतीमुळे मुकणार आहे, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट संघाचे....
भारताविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या ट्रेंट बोल्टने केला मोठा पराक्रम, ब्रेट ली, मॅकग्रा यांनाही टाकले मागे
हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या या विजयात ट्रेंट....
९६० वनडे खेळलेल्या टीम इंडियाच्या बाबतीत दुसऱ्यांदाच असे घडले…
हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक....
२००वा वन-डे सामना आणि विराट-रोहितच्या बाबतीत झाला हा योगायोग
हॅमिल्टन। भारताला आज (31 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध सेडन पार्क येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या....
टीम इंडियाबाबतीत सातव्यांदाच घडले असे काही!
हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून....
अखेर विराटचा तो विक्रम मोडण्यात रोहित शर्माला आले अपयश
हॅमिल्टन। भारताला आज न्यूझीलंड विरुद्ध सेडन पार्क येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. याबरोबरच रोहित शर्माला कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....
१६ वर्षांनंतर टीम इंडियाने मोडला स्वत:चाच नकोसा असा विक्रम
हॅमिल्टन। सेडन पार्कवर आज (31 जानेवारी) झालेल्या चौथ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला....
२०१० नंतर भारतीय संघावर ओढावली अशी नामुष्की
हेमिल्टन। न्यूझीलंडने आज(31 जानेवारी) भारताविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. याबरोबरच भारताविरुद्ध सर्वाधिक चेंडू बाकी ठेवत वनडे....
धावा केल्या सातच तरी रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान
हेमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला....





