Happy Birthday Wishes
क्या बात है! चित्रपटसृष्टी तर सोडाच, क्रिकेट जगतातूनही किंग खानवर पडतोय वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पाऊस
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान आज (२ नोव्हेंबर) आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत त्याच्या चाहत्यांची संख्या खूप....






