Harbhajan Singh On Mumbai Indians

‘आज जे काही आहे, ते फक्त मुंबई इंडियन्समुळेच,’ केकेआरच्या क्रिकेटपटूचे मन जिंकणारे वक्तव्य

एप्रिल 14, 2021

यंदाच्या 2021 च्या आयपीएल मोसमातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या चुरशीच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करीता उतरलेल्या मुंबई....