Harbhajan Singh’s wife Geeta Basra
हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’
भारतीय संघाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (harbhajan singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवले. तसेच अनेकदा महत्वाच्या वेळी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करून....





