harbhajan tweet

भावा, कुठे स्विमिंग पुलमध्ये होणार का सामना? ‘ते’ ट्वीट करत भज्जी नेटिझन्सकडून झाला ट्रोल

जून 22, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शनिवारपासून (१९ जून) सुरुवात झाली आहे. परंतु पहिला दिवस हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी....