hardik Pandya giving bat
एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे! हार्दिकने विरोधी संघाच्या फलंदाजाला भेट दिली स्वत:ची बॅट
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला टी-२० रविवारी (२५ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला.....






