Hardik pandya good gesture
पंड्याने बदलली टीम इंडियाची परंपरा! मालिका जिंकल्यानंतर थेट ‘या’ कार्यकर्त्याच्या हातात सोपावली ट्रॉफी
माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या कार्यकाळात एक परंपरा सुरू केली होता ज्यामध्ये मालिका जिंकल्यानंतर तो ट्रॉफी संघातील सर्वात तरुण किंवा नवीन खेळाडूला द्यायचा. धोनीनंतर....






