Hardik Pandya Responds On Umran Malik

Hardik-Pandya-Umran-Malik

उमरानच्या १४०kphचा चेंडू मारण्याच्या प्रसंगावर हार्दिक म्हणाला, ‘मी अशा गोलंदाजांना असंच जाऊ देणार…’

एप्रिल 12, 2022

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाला आयपीएल २०२२मधील पहिला पराभव पाहावा लागला. गुजरातने हा सामना....