Hardik Pandya Srilanka National Anthem

हार्दिक पंड्या गात होता चक्क श्रीलंकन राष्ट्रगीत? व्हिडिओ झाला व्हायरल

जुलै 26, 2021

कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. भारतीय खेळाडूंनी जबरदस्त सांघिक कामगिरी....